Aurangabad News
Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

वैजापूर-गंगापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन, वाहतुकीचा खोळंबा

कमलाकर रासने

महालगाव (जि.औरंगाबाद) : रामकृष्ण उपसा सिंचन योजना सुरु कारावी व शेतकर्‍यांच्या सातबारावरील कर्जमाफ करावे यासह विविध मागण्यांसाठी वैजापूर-गंगापूर रस्त्यावरील भगुर फाटा (ता.वैजापूर) येथे तालुक्यातील (Vaijapur) १४ गावांच्या शेतकर्‍यांनी (Farmer) रास्ता रोको आंदोलन आज बुधवारी (ता.१३) केले. रास्ता रोको आंदोलनात रस्त्याच्या दोन्ही बाजूंने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतुकीस खोळंबा झाला होता. यावेळी तहसीदार यांनी या प्रश्नी शासनस्तरावर वरिष्ठांना (Aurangabad) कळवुन मार्गी लावू असे आश्वासन दिले. त्यानंतर निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

30 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र करुन जिल्हा बॅंकेला टाळे ठोकुन आत्मदहनाचा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ‘सीएए’ कोणीही हटवू शकत नाही; पंतप्रधानांची आझमगडच्या सभेत स्पष्टोक्ती,‘सप’च्या राजवटीत यूपीत गुंडगिरी

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

Mayawati : ‘इंडिया आघाडीने दुटप्पीपणा करू नये’

लक्षवेधी लढत : गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला अभेद्य राहणार?

SCROLL FOR NEXT