औरंगाबाद - चिखल झालेल्या रस्त्यातूनच मार्गक्रमण करून पैठण (Paithan) तालुक्यातील नवगाव-तुळजापूर येथील नातेवाईकांना तरुणीची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. Paithan Of Aurangabad
छत्रपती संभाजीनगर

संताप अन् संतापच ! चिखलातून काढावी लागली मुलीची अंत्ययात्रा

अनिल गाभूड

विहामांडवा (जि.औरंगाबाद) : चिखल झालेल्या रस्त्यातूनच मार्गक्रमण करून पैठण (Paithan) तालुक्यातील नवगाव, तुळजापूर येथील नातेवाईकांना तरुणीची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नवगाव तुळजापूर येथे रविवारी सकाळी स्वाती संजय घोडेराव (वय २२) हिचे निधन झाले होते. दुपारी अंत्यसंसकार करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली. परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाच्या (Aurangabad) पाण्यामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे.

नाईलाजाने नातेवाईकांना अंत्ययात्रा चिखलातून काढण्याची वेळ आली. यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Live News update: वीकेंडला कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले; सिंधुदुर्गात मोठी गर्दी

Akola Crime: पोलीस दलात खळबळ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; अकोल्यातील पोलीस कर्मचाऱ्याला अटक, “लग्न करतो” म्हणत फसवणूक

Vidarbha Heatwave : ब्रह्मपुरी, वर्ध्याचा पारा ४७ अंशांवर; विदर्भात आणखी दोन दिवस रेड अलर्ट, पावसाचं आगमन कधी होणार?

Eye Care Tips : स्क्रीन बघताच डोळे दुखू लागतात? मोबाईल अन् लॅपटॉपमध्ये लपलेल्या 'या' 2 सेटिंग करा सुरू; मिनिटात मिळेल आराम

Vinesh Phogat: खेळाडूंविरुद्ध सूडबुद्धीने वागू नका...!" हायकोर्टाने कुस्ती संघटनेला झापले; विनेश फोगाट प्रकरणात मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT