Raosaheb Danve 
छत्रपती संभाजीनगर

शेतकरी आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर दानवे म्हणाले, मी हाडाचा शेतकरी

ई सकाळ टीम

औरंगाबाद : मी हाडाचा शेतकरी आहे. आपण पाहिले असेल की गाईचे दुध काढताना, बैल धूतानाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. केंद्रातला मंत्री हे सर्व करु शकतो. याचा अर्थ मी बनावट शेतकरी नाही. मी कागदावरचा शेतकरी आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनावर विचारलेल्या प्रश्‍नावर उतर दिले. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.१५) ते बोलत होते. दिल्ली सीमेवरी सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनात पाकिस्तान व चीनचा हात असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते. दानवे म्हणाले, मीच काही कोणीही शेतकऱ्यांची विटंबन करु नये. पण एखाद्या बोलण्याचा विपर्यास बातमीमधून होत असेल तर मी काही करु शकत नाही.


दानवे यांचे वादग्रस्त काय आहे?
कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथे आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळा नऊ डिसेंबर  रोजी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपुरात १०० एकरवर ‘पल्स प्रोटिन पार्क’; ५०० कोटींच्या गुंतवणुकीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Successful Kidney Transplant: पतीच्या नवजीवनासाठी पत्नीचा त्याग! हसीना शेख यांनी किडनी दान करून अस्लम यांना दिले जीवनदान, त्यागाची भावस्पर्शी कहाणी..

Latest Marathi News Live Update : दक्षिण चेन्नईतील अनेक निवासी भागांत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले

Majalgaon Telgaon Road Accident : माजलगावजवळ एसटी बस आणि कारची भीषण धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू, तुळजापूरला देवीच्या दर्शनला निघाले पण...

Kolhapur Mangav Murder Case : मंदिरातून परतताना अल्पवयीन मुलगीचा धारदार शस्त्राने खून, कोल्हापुरातील माणगाव धक्कादायक घटना; आरोपीचा अद्यापही शोध नाही

SCROLL FOR NEXT