औरंगाबाद - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने रामदेव बाबाविरोधात निदर्शने करण्यात आली. (छायाचित्र - सचिन माने) 
छत्रपती संभाजीनगर

डाॅक्टरांचे रामदेव बाबांच्या अटकेसाठी निदर्शने

सकाळ डिजिटल टीम

मात्र डाॅक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचीकरण होणारे विधान रामदेव बाबा यांनी केले.

औरंगाबाद : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) (Indian Medical Association) वतीने आज बुधवारी (ता.दोन) रामदेव बाबा (Ramdev Baba) यांना अटक करावी यासाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी रामदेव बाबांचे निषेध यासह विविध घोषणा देण्यात आल्या. नुकतेच रामदेव बाबा यांनी डाॅक्टरांविषयी अपमानकारक विधान केले होते. त्याचा निषेध देशभरातील डाॅक्टरांकडून केला जात आहे. त्याचा एक भाग म्हणून आज औरंगाबादेत (Aurangabad) आयएमएच्या वतीने निदर्शने करण्यात आली. (Indian Medical Association Demonstration For Ramdev Baba Arrest In Aurangabad)

डाॅक्टर, पोलिस एकत्र येऊन काम करत आहेत. मात्र डाॅक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचीकरण होणारे विधान रामदेव बाबा यांनी केले. त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी डाॅक्टरांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT