इम्तियाज जलील 
छत्रपती संभाजीनगर

'भगवान रामचा वापर केवळ राजकीय व वैयक्तिक स्वार्थासाठी'

सकाळ डिजिटल टीम

राम मंदिरासाठी पूर्ण देशातून करोडो रुपये जमा केले गेले. एवढा पैसा कुठून आला? याचा सर्व हिशोब सादर केला पाहिजे.

औरंगाबाद : भगवान रामचा वापर केवळ आपल्या राजकीय व वैयक्तिक स्वार्थासाठी करत असल्याचा टोला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांनी भाजपसह BJP राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RRS, विश्व हिंदू परिषदेला Vishwa Hindu Parishad लगावला आहे. राम मंदिर Ram Temple उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे. त्यावर श्री.जलील माध्यमांशी बोलत होते. राम मंदिरासाठी पूर्ण देशातून करोडो रुपये जमा केले गेले. एवढा पैसा कुठून आला? याचा सर्व हिशोब सादर केला पाहिजे. भगवान रामवर मोठी श्रद्धा आहे. त्यांच्या माध्यमातून स्वतःचे खिसे भरण्याचे काम केले जात आहे. ही दुःखद बाब आहे. Lord Ram Name Use For Political Or Personal Advantage, Imtiaz Jaleel Allegation

देणगी देणारे आणि किती कोटींचा प्रकल्प आहे, हे संघ, विश्व हिंदू परिषदेने विशेषतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले पाहिजे. त्यांनी भगवान रामाच्या नावावर निवडणूक लढवली. रामराज्यात स्वतःचेच खिसे भरले जात आहेत. आज देशाला शिक्षण संस्थांची गरज आहे, असे भाष्य श्री.जलील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT