पाचोड (जि.औरंगाबाद) : पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून  दारू जप्त करून एका व्यक्तीस जेरबंद केले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलिस नाईक हनुमान धनवे.
पाचोड (जि.औरंगाबाद) : पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून दारू जप्त करून एका व्यक्तीस जेरबंद केले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलिस नाईक हनुमान धनवे. 
छत्रपती संभाजीनगर

पैठण तालुक्यात अवैध दारु विकणारा अटकेत, पाचोड पोलिसांची कारवाई

हबीबखान पठाण

संबधित दारूची अंदाजे किंमत २८ हजार असून दारू जप्त करण्यात आली.

पाचोड (जि.औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरुळ तांडा (ता.पैठण) Paithan येथील हॉटल विजयराज येथे देशी दारूची अवैध विक्री होत असल्याचे समजताच पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी Pachod Police बुधवारी (ता.२३) छापा टाकला. यात पोलिसांनी अठ्ठवीस हजाराचा अवैध दारु साठा जप्त करून एका व्यक्तीस जेरबंद केले. पाचोड पोलिस ठाणेअंतर्गत धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील दाभरुळ तांडा येथील हॉटल विजयराजवर येथे नामदेव दीपचंद चव्हाण हा अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याची माहिती पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यास मिळाली असता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सायंकाळच्या वेळी या हाॅटेलच्या पाठीमागील जागेत छापा टाकला असता तेथे देशी दारूचे सहा खोकी आढळून आले. संबधित दारूची अंदाजे किंमत २८ हजार असून दारू जप्त करण्यात आली. संबधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. marathi news pachod police seized illegal liquor stock, a person arrested in paithan

सदर कारवाई पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलिस नाईक हनुमान धनवे आदींनी केली. पुढील तपास पाचोड पोलिस करित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT