20coronavirus_105_0 
छत्रपती संभाजीनगर

Corona Updates: मराठवाड्यात आणखी १०७ मृत्यू , तीन हजार २७२ जण कोरोनाबाधित

आजपर्यंत १ लाख २८ हजार ७४३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ६ हजार ३२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) मंगळवारी (ता. १८) दिवसभरात ३ हजार २७२ जणांना कोरोनाची (Corona) लागण झाली. जिल्हानिहाय आढळलेले रुग्ण असे; बीड (Beed) ११८६, औरंगाबाद (Aurangabad) ५६८, उस्मानाबाद (Osmanabad) ४००, लातूर (Latur) ३९९, परभणी (Parbhani) २८३, जालना (Jalna) १७८, नांदेड (Nanded) १६३, हिंगोली (Hingoli) ९५. उपचारादरम्यान आणखी १०७ जणांचा मृत्यू झाला. त्यात लातुरमध्ये ३१, औरंगाबाद १८, बीड १४, परभणी १२, उस्मानाबाद ११, जालना १०, नांदेड ८, हिंगोलीतील तिघांचा समावेश आहे. (Marathwada Corona Updates Above Three Thousand Covid Cases Reported)

औरंगाबादेत ५६८ बाधित, १८ मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात ५६८ कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील १७४, ग्रामीण भागातील ३९४ जणांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ३५ झाली. बरे झालेल्या ६०० जणांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील १२८, ग्रामीण भागातील ४७२ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख २८ हजार ७४३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ६ हजार ३२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आणखी १८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २ हजार ९६६ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT