Dasara Festival News esakal
छत्रपती संभाजीनगर

झेंडूच्या फुलांनी सजली बाजारपेठ, वाळूज परिसरात पन्नास रुपये भाव

दसरा, दिवाळी या सणानिमित्त झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. हिच मागणी लक्षात घेत वाळूज परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीसाठी आणल्याने बाजारपेठ सजली आहे.

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : दसरा, दिवाळी या सणानिमित्त झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. हिच मागणी लक्षात घेत वाळूज परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीसाठी आणल्याने बाजारपेठ सजली आहे. बजाजनगर परिसरात झेंडूच्या फुलांना सरासरी ४० ते ५० रुपये किलो भाव मिळत (Dasara Festival) आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतील (Waluj Midc) बजाजनगर, रांजणगांव (शेणपुंजी) वाळूज, पंढरपूर या परिसरातील चौकाचौकात झेंडूची फुले विक्री करणारे दुकाने थाटली आहे. केवळ (Auranabad) परिसरातीलच नव्हे, तर हिंगोली, वाशिम, जिंतूरसह मराठवाड्यातून वाळूज परिसरात झेंडूची विक्री करण्यासाठी शेतकरी व व्यापारी येतात.

शुक्रवारी (ता.१५) दसरा सण असल्याने वाळूज परिसरात मोठ्या संख्येने झेंडूचे फुले विक्रीसाठी आलेली आहे. त्यामुळे येथील चौक झेंडूच्या फुलांनी सजले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

शाहरुख खानच्या घरी गणपती बसतो पण त्याची पूजा कोण करतं? अभिनेत्याने स्वतः सांगितलं नाव, म्हणाला-

दारुबंदीने काय मिळालं? सुप्रीम कोर्टाने सांगितले ५ तोटे, महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट, अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT