Heart-Attack
Heart-Attack 
छत्रपती संभाजीनगर

वैद्यकीय अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन

सकाळ डिजिटल टीम

वैजापूर (जि.औरंगाबाद) : गाढेपिंपळगाव (ता.वैजापूर) (Vaijapur) येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले आहे. मृत वैद्यकीय अधिकाऱ्याचे (Medical Officer) डाॅ.राजहंस माटे (वय २९) असे आहे. ही घटना सोमवारी (ता.दोन) घडली. डाॅ. माटे यांच्यावर त्यांच्या मूळगाव नागपूर (Nagpur) येथे अंत्यसंस्कार करण्यात आहे. त्यांची २०१८ साली तालुक्यातील (Aurangabad) गाढेपिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात नियुक्ती झाली होती. डाॅ. माटे यांनी कोरोनाकाळात उत्तम कामगिरी केली होती.

त्यामुळे त्याचे कौतुक झाले होते. त्यांची पत्नी सात महिन्यांची गर्भवती आहे. सुखी संसार सुरु असताना मधेच काळाने झडप घातल्याने संकट कोसळले आहे. काही दिवसांपासून डाॅ. राजहंस माटे यांना हृदयविकाराचा त्रास सुरु होता. मात्र मध्येच सोमवारी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी आणि भाऊ अशा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT