Diksha More 
छत्रपती संभाजीनगर

आजीच्या मागे जाणाऱ्या दीड वर्षांच्या दीक्षावर काळाची झडप, वाहनाने उडवल्याने मृत्यू

कमलाकर रासने

महालगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर रस्त्यावर भगुर फाटा (ता.वैजापूर) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका लहान   मुलीचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ही सोमवारी (ता.सात) सकाळी नऊच्या सुमारास घडली. दीक्षा राहुल मोरे (वय दीड वर्ष) असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

मोरे कुटुंबीय हे भगुर फाट्यावर रस्त्यालगत्याच्या वस्तीवर राहतात. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास दीक्षाची आजी सखु दत्ता मोरे या शेतात काम करण्यासाठी जात होत्या.शेतात काम करण्यासाठी जात होती. आजीच्या मागे नकळ ती जात असताना अज्ञात वाहनाने उडवल्याने दीक्षा राहुल मोरे हिचा मृत्यु झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT