pankaja dhananjay 
छत्रपती संभाजीनगर

धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया,‘मी राजकीय भांडवल केले नसते’

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद : राजकीय भांडवल केले जाऊ नये. त्याचा त्यांच्यावर परिणाम होऊ नये याची माध्यमांनी काळजी घेतली पाहिजे, या शद्बांत पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर बोलल्या आहेत. हा विषय मागे पडला आहे. नैतिक, सैद्धांतिक व कायदेशीर दृष्ट्या या गोष्टीचे कधीही समर्थन करू शकणार नाही. कोणीही असो मी राजकीय भांडवल केले नसते, असे मुंडे म्हणाल्या. औरंगाबादेत सोमवारी (ता.२५)  त्या बोलत होत्या. आरोप केलेल्या महिलेने धनंजय मुंडेंच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतली आहे. 

ओबीसी चळवळीसाठी लढा देणार
ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. ती जातीनिहाय हवी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली. या समुदायाला न्याय देण्यासाठी गोपीनाथ मुंडे, प्रितम मुंडे यांनी संसदेत आवाज उठवला आहे. ओबीसींचाच मुख्यमंत्री होणार हे फलक झळकले आहे यावर बोलताना मुंडे म्हणाल्या की या पासून मला बाजूला ठेवा.  

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : आखाती देशांमधील युद्धाची झळ थेट बळीराजाच्या खिशाला

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT