Prahar Agitation In Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरोसमोर प्रहारचे आंदोलन

प्रकाश बनकर

औरंगाबाद : दिल्लीच्या सिंघू सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्‍ती पक्षातर्फे बुधवारी (ता.नऊ) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या औरंगाबाद येथील शिवाजीनगरमधील निवासस्थाना समोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलन मोडित काढण्यासाठी पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त लावलेला होता. तरीही गनिमी काव्याने आंदोलन करण्यात आले.

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातर्फे शेतकऱ्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्या अनुषंगाने रावसाहेब दानवे यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आली. यात प्रहारचे युवा जिल्हाध्यक्ष कुणाल राऊत, वैजापुरचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर घोडके, युवा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सावंत, विशाल शिंदे, पंकज बनसोडे, विजय वाहुळ, दीपक चिकटे, शेख युसूफ आदींनी सहभाग नोंदवला.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT