नालासोपाऱ्यातील मंदिरात चोरी 
छत्रपती संभाजीनगर

बिअरबारवर दरोडा, रोख रक्कमसह विदेशी दारुची चोरी

भानुदास धामणे

हा प्रकार रखवालदार यांना पहाटे तीन वाजेच्या सुमारास लक्षात येताच बिअरबार मालकास‌ कळविले.

वैजापूर (जि.औरंगाबाद) : शहरालगत असलेले मुंबई-नागपूर महामार्गावरील Mumbai-Nagpur Highway येथील सूर्या बिअरबार परमीट रुम येथे सोमवारी (ता.२१) पहाटे दीडच्या सुमारास दरोडा टाकून रोख रक्कमेसह विविध विदेशी दारू चोरी करून एकूण रुपये ७९ हजार २८२ रुपये चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-नागपूर महामार्गावरील Vaijapur सूर्या बिअरबार व परमीट रुममध्ये मध्यरात्री नंतर अंदाजे दीड वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी बिअरबारचे शटर व कुलुप तोडून तसेच सीसीटीव्ही कॅमेरे चार, पाच तोडफोड करून रोख रक्कम सात हजार रुपये व विविध प्रकारच्या विदेशी दारूची किंमत ७२ हजार २८२ एकूण ७९ हजार २८२ मुद्देमालची चोरी करून पसार झाले. Aurangabad हा प्रकार रखवालदार यांना पहाटे तीन वाजेच्या सुमारास लक्षात येताच बिअरबार मालकास‌ कळविले.Robbery At Bear-Baar, Cash And Liquors In Vaijapur Aurangabad Crime News

मालकाने सदरील घटनेची माहिती वैजापूर पोलिस ठाण्याला कळविताच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून गुन्हा नोंदविण्याची प्रकिया सुरू केली आहे. अधिक तपास पोलिस करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT