Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

स्वतःचाच अश्लील व्हिडिओ काढून बापाने दाखवला मुलीला, आणि वर... 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : स्वतःचाच अश्लील व्हिडिओ काढून बापाने मुलीला दाखवला आणि याबाबत कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. या बापावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयाबाहेर एजंटगिरी करणाऱ्या या माणसाच्या शोधात पोलिस अनेक दिवसांपासून होते. गेल्या महिनाभरापासून तो पसार होता. पण आता त्याना स्वतःच्या मुलीशी अश्लील कृत्य करत छे़डछाड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. 

मुलीची छेड काढणाऱ्या या आरटीओ एजंट बापाला वेदांतनगर पोलिसांनी रविवारी (ता. आठ) अटक केली. गत महिनाभरापासून तो पसार होता. त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.

त्याने स्वत:चा अश्‍लील व्हिडिओ बनवून आपल्या १८ वर्षीय मुलीला दाखविला होता. याप्रकरणी २० फेब्रुवारीला त्याच्याविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंदही करण्यात आली होती.

हा मोबाईलमधील व्हिडिओ दाखविताना त्याने याबाबत कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी तिला दिली होती. त्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली होती. त्याला वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकांनी ताब्यात घेत अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

Sunil Tatkare Viral Photo Controversy : रुपाली चाकणकरांनंतर आता सुनील तटकरेंही गोत्यात? 'त्या' फोटोने वाढवलं टेन्शन! भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवणार?

अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, शेवटच्या व्हिडीओत मंत्र्याचं नाव घेतलं; मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रि‍पदाचा राजीनामा

Video: 6.6,6,6,6... KKR च्या युवा फलंदाजाने IPL पूर्वीच शतक करत दाखवली ताकद; प्रतिस्पर्ध्यांना रहावे लागेल अलर्ट

SCROLL FOR NEXT