Russia Ukraine crisis  sakal
छत्रपती संभाजीनगर

युक्रेनमध्ये मराठवाड्यातील ९१ विद्यार्थी अडकले

रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यात मराठवाड्यातील ९१ जणांचा समावेश आहे. ते भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांकासह मेल आयडी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसह पालकांच्या माहितीसाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये मदत कक्ष सुरू केले आहेत.

जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण अधिकाऱ्याशी पालकांनी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले आहे.

युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी

  • औरंगाबाद जिल्हा : भूमिका शार्दूल, श्रुतिका चव्हाण, प्रतीक ठाकरे, राहुल परदेशी, शिल्पा परदेशी, प्रिशिता परदेशी आणि इरीश परदेशी हे परदेशी कुटुंब.

  • जालना जिल्हा : स्वप्नील घुगे, सुयोग धनवे, संकेत उकर्डे, तेजस पंडित, शुभम पंडित, किरण भंडारी, मनवी खंडेलवाल.

  • परभणी जिल्हा : संकेत पाठक, संगम पाटील, संजीवकुमार इंगळे, महिमा मोरे, हशमी सईद नबिल, विकास नखाते.

  • हिंगोली जिल्हा ः वैष्णवी जाधव.

  • नांदेड जिल्हा : रामदेव परतानी, प्रशांत नरोटे, यशराज पवार, वैष्णवी शिंदे, शेख मोहम्मद तन्वीर गौस, व्यंकटेश पांचाळ, करण आडे, प्रद्युम्न गीते, राजेश मुनेश्वर, रेखा मुनेश्वर, सुशील लोणे, बालाजी पृथ्वीराज पाटील, शिवराज बागल, अजित हराळे, संजीवनी वनाळीकर, दिशा टेंगसे, विनय वडजे, वैभव जाधव, रोहित कराड.

  • बीड जिल्हा ः अनिकेत लटपटे

  • लातूर जिल्हा : मृणाल मोरे, भाग्यश्री मोरे, आकाश पन्हाळे, वैष्णवी कमलाकर तुकाराम, शोहेब मौलासाब पठाण, खुर्रम एजाज बिरादार, तन्मय पोतदार, अभिजित पाटील, अबोली पाटील, अमन खाजापाशा जानअहमद, चैतन्य दिक्कतवार, अजिंक्य इंचुरे, ऋतुजा देशमाने, मधुराणी अंचुले, वेदांत शिंदे, नीलेश सुळे, धीरज पेद्देवाड, संदेश शिंधीकुमटे, विवेकानंद सुळे, नीलेश सुळे, नंदकिशोर डोंगरे, सौरभ सरकाळे, उमाकांत शिंदे, तेजस मुळे, तुषार म्हेत्रे, पल्लवी म्हेत्रे, पायल भोपळे, आयुष पाटील.

  • उस्मानाबाद जिल्हा : अभिषेक गंभिरे, सागर सोनकटे, केतकी कोकाटे, शुभम जाधव, वैष्णवी दुर्गे, निकिता थिटे, गणेश गपाट, मयूर जाधव, विक्रम मुळे, अनिकेत पंचागळे, ज्योती टेकाळे.

जिल्हानिहाय विद्यार्थी

  • औरंगाबाद : ७

  • जालना : ७

  • बीड : १

  • परभणी : ६

  • हिंगोली : १

  • नांदेड : २९

  • लातूर : २८

  • उस्मानाबाद : १२

जिल्हानिहाय मदत यंत्रणा

  • जिल्हा - नियंत्रण कक्ष दूरध्वनी - आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

  • औरंगाबाद - ०२४०-२३३१०७७ - अजय चौधरी ९९७०९७७४५२

  • जालना - ०२४८२-२२३१३२ - दीपक कांजळकर ९४०३७६२००५

  • परभणी - ०२४५२-२२६४०० - पवन खांडके ९९७५०१३७२६

  • हिंगोली - ९५५२९३२९८१ - रोहित कंजे ९५२७०४४१७१

  • नांदेड - ०२४६२-२३५०७७ - किशोर कुर्हे ९४२२८७५८०८

  • बीड - ०२४४२-२२२६०४ - श्री. जोशी ९४२१३४५१६५

  • लातूर - ०२३८२-२२०२०४/ साकेब उस्मानिया ९१७५४०५२२७

  • उस्मानाबाद - ०२४७२-२२५६१८ - वृषाळी तेलोरे ९६६५०३१७४४

विभागीय आयुक्त कार्यालय, नियंत्रण कक्ष : ०२४०-२३४३१६४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT