Shiv Sena, Shikh Brother Dharna In Support Of Farmer Protest 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेसह शीख बांधवांचे धरणे आंदोलन

ई सकाळ टीम

औरंगाबाद : शिवसेनेने शीख बांधवांसह दिल्ली सीमेवर सिंघु, कटोला, गाझियाबाद येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी विधेयकांविरोधातील आंदोलनाला समर्थन देण्यासाठी औरंगाबाद येथे शनिवारी (ता.२६) धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी केंद्र सरकार हाय, मोदी हाय, कृषी कायदे हाय, भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनाला आज एक महिना पूर्ण होत आहे. दिल्लीच्या कडक्यात शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत. पंजाब, हरियाणासह देशातील शेतकऱ्यांचा आमचे नाते शेतकऱ्यांशी आहे. आमचे नाते देशाशी आहे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले. यावेळी शीख बांधवांसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण आहेत IAS आशिमा मित्तल? मनोज जरांगेंशी चर्चेला गेलेल्या शिष्टमंडळातील महिला अधिकारी

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरण सीबीआयकडे, अधिकारी नियुक्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश

काय? सेलेब्रिटींसोबत दिसणारा ऑरी करतो लाखोंच्या घरात कमाई? एका रीलसाठी घेतले ७६ लाख; म्हणतो- गेल्याच महिन्यात...

Marathi News Live Updates : महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन; सीएसएमटीजवळ कार्यकर्ते ताब्यात

आजचे पंचांग २ सप्टेंबर २०२६! राहुकाळ, मुहूर्त, तिथी आणि नक्षत्र जाणून घ्या

SCROLL FOR NEXT