Corona News 
छत्रपती संभाजीनगर

CoronaUpdate: औरंगाबादेत रुग्णांचा आलेख वाढला, आज ६३ बाधित, @१७६७

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचा दावा केला जात होता. मात्र दैनंदिन बाधित रूग्णांची संख्या लक्षणीय वाढत असून आज (ता.४) जिल्ह्यात ६३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ७६७ झाली आहे. यापैकी १ हजार ११३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज आढळलेले ६३ रुग्ण - (कंसात रुग्ण संख्या)
बेगमपुरा (२), लेबर कॉलनी (१), पडेगाव (१), बायजीपुरा (१),हर्सुल परिसर (१), भारतमाता नगर (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), रोशन गेट (२), देवळाई चौक परिसर (१), समर्थ नगर (१), शिवशंकर कॉलनी (५), शिवाजी कॉलनी (१), सईदा कॉलनी (१), चेतना नगर (२), एन-सात सिडको (१), एन-२विठ्ठल नगर (१),विनायक नगर, जवाहर कॉलनी (१), बारी कॉलनी (१), हनुमान नगर, गारखेडा (१), मील कॉर्नर (१), एन - चार (१),

क्रांती नगर (१),विजय नगर, गारखेडा (१), एन - सहा संभाजी कॉलनी (६), अयोध्या नगर (१), न्यू हनुमान नगर (१), कैलास नगर (१), अजिंक्य नगर, गारखेडा (३),एन - १,सिडको (१), सुंदर नगर, पडेगाव (१), गणेश कॉलनी (२), एन चार , समृद्धी नगर, सिडको (२), कटकट गेट, नेहरू नगर (१), आंबेडकर नगर, एन -७ (३), जय भवानी नगर (१), राजा बाजार (४), अन्य (६) या भागातील कोरानाबाधित आहेत. यात  २६ महिला आणि ३७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आणखी एका बाधिताचा मृत्यू
औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये समता नगरातील कोरोनाबाधित ४३ वर्षीय पुरूष रुग्णाचा ३ जून रोजी सायंकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.  त्यामुळे आतापर्यंत घाटीत ७०, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १८, जिल्हा रुग्णालयात ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे  जिल्ह्यात एकूण ८९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

असा आहे कोरोना मीटर
उपचार घेणारे रुग्ण - ५६५
बरे झालेले रुग्ण      - १११३
एकूण मृत्यू             - ८९
एकूण रुग्णसंख्या     - १७६७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT