Accident News Esakal
छत्रपती संभाजीनगर

Accident News: समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, आईवडिलांसमोरच मुलाने सोडला जीव

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर आपघाताच सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. ट्रक आणि कारच्या या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील मृतांमध्ये पती, पत्नी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर लासुर स्टेशन जवळील हडस पिंपळगाव जवळ शिर्डीहून नागपूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात पती-पत्नी आणि एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन मुले जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारने ट्रकला पाठिमागून धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नी आणि मुलगा जागीच ठार झाला आहे. अनिल राठोड आणि भाग्यश्री राठोड असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामध्ये अख्ख कुटुंबचं संपल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT