शेतकऱ्याची प्रेतयात्रा
शेतकऱ्याची प्रेतयात्रा 
मराठवाडा

माजलगांवात शेतकऱ्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

सकाळवृत्तसेवा

माजलगाव : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठवाड्यात साखर कारखान्यांनी उसाला भाव द्यावा यासह विविध मागण्यांसाठी ऊस दरासाठी मारलेल्या शेतकऱ्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा शुक्रवारी (ता. १७) माजलगाव मधून काढण्यात आली. 

जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी बैठक घेउन उसाचा समानदर देउन २६५ जातीचे उसाची नोंद न घेणे, माजलगांव, धारूर तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखन्यांनी खाजगी साखर कारखान्यापेक्षा गतवर्षी प्रतिटन सहाशे रूपये कमी दराने रक्कम दिलेली आहे ती रक्कम देण्यात यावी, २६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी या मागणीसाठी प्रेतयात्रा काढण्यात आली.

सदरील प्रेतयात्रा ही जुना मोंढ्यातुन काढण्यात आली होती. यामध्ये शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे, प्रा. एस. ए. सत्तार, जकीरोद्दीन इनामदार, सलीम चाउस, अंगद थावरे, महादेव थावरे, माणिक थावरे, अशोक नरवडे, केशव थावरे, बाबासाहेब मस्के, उल्हास आनंदगांवकर यांचेसह शेतकरी सहभागी झाले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT