parbhani  sakal
मराठवाडा

Parbhani News : राष्ट्रवादी काँग्रेसचे भजन आंदोलन

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयासमोर विविध मागण्या

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था हिंगोलीच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कळमनुरीच्यावतीने विविध मागण्यासंदर्भात सोमवारी (ता.४) भजन आंदोलन करण्यात आले.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना हिंगोली अंतर्गत कळमनुरी ते पुयणा, सांडस, चाफनाथ सालेगाव, रुपुर आणि म्हैसगव्हान या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे व अत्यंत संथगतीने होत असल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कळमनुरीच्यावतीने सोमवारी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या वतीने अधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. भजन आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कळमनुरी तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे पाटील पुयणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी बाबूराव वानखेडे, वसंतराव पतंगे,बाबाभाई, संजय वाढवे, अभिजित देशमुख, यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death ZP Elections : अजित पवार यांच्या निधनामुळे ‘झेडपी’ निवडणुका पुढे जाणार का? निवडणूक आयोगाच्या सुत्रांची माहिती

Ajit Pawar Death: 'दादा लवकर येणार आहेत, चला लवकर' फोनाफोनी सुरू होती, मात्र...; डोर्लेवाडी सभेच्या ठिकाणे सुनसान झाली

Ajit Pawar Death News LIVE Updates : दादा म्हणजे बारामतीचा आरसा, अजितदादांबद्दल बोलताना सफाई कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर

पहाटे सहालाच अजित पवारांचा डॉक्टरांना फोन; जखमी शेतकऱ्यांसाठी हॉस्पिटलमध्ये थांबून आस्थेने केली होती विचारपूस!

Ajit Pawar: कार्यकर्त्यांच्या शब्दाला मान देणारा नेता; पदाधिकाऱ्यांकडून दादांच्या आठवणींना उजाळा

SCROLL FOR NEXT