BJP Agitation And Hingoli News esakal
मराठवाडा

हिंगोलीत भाजपचे नाना पटोले यांच्या प्रतीमेला जोडे मारो आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त विधान केल्याने भाजपचे आंदोलन

राजेश दारव्हेकर

हिंगोली (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त विधान केल्याबद्दल भाजप व युवा मोर्चा यांच्यातर्फे मंगळवारी (ता.१८) गांधी चौकात निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पप्पु भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप (BJP) पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. (BJP Agitation Against Congress State Chief Nana Patole In Hingoli)

यावेळी जिल्हा सरचिटणीस मिलिंद यंबल, शहराध्यक्ष प्रशांत सोनी, युवा जिल्हा सरचिटणीस प्रवीण जाधव, युवा नेते शशिकांत वडकुते, माजी सैनिक गजानन कावरखे, युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष बंटी राठोड, युवा तालुकाध्यक्ष संजु मांडगे डॉ. सुमंत सवनेकर, सुमित घीके, महेश शहाणे, हनुमान कराळे, ऋषिकेश शहाणे, जय घोडे, मनोज राठोड, ज्ञानेश्वर मांदळे, कानोजी थोरात, कृष्णा ढोके, आशिष जयस्वाल आदींची उपस्थिती होती.(Hingoli News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT