BJP has wasted money in the victory rally at tuljapur 
मराठवाडा

भाजपच्या विजयी मिरवणूकीत पैशांची उधळण; व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद ः निवडणुकीच्या निकालानंतर काढलेल्या मिरवणुकीत एक कार्यकर्ता खांद्यावर बसून पैशाची उधळपट्टी करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामध्ये भाजपचा झेंड फडकत असून तो तुळजापूर शहरातील असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे याबाबत पोलिसांकडून काय भूमिक घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणाजगजितसिंह पाटील मोठ्या मताधिक्यानी विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये काही कार्यकर्त्यांनी पैशाची उधळपट्टी केल्याचे बोलले जात आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये भाजपचे झेंडे फडकत असताना दिसत आहेत. कार्यकर्ते हलगीच्या तालावर नाजत पैशे उधळत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आमदार पाटील यांच्या नावाचाही उल्लेख होत असल्याने हा व्हिडीओ तुळजापूर येथील असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पैसे वाटप करणाराही मोठा पदाधिकारी असून पोलिस त्याच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यानी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT