Beed  sakal
मराठवाडा

Beed : ‘पवनराजे मल्टिस्टेट’च्या अध्यक्षांनी नवीन घरात संपवले जीवन

शहरातील पवनराजे मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत (वय ४३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ : शहरातील पवनराजे मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत (वय ४३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता उघडकीस आली.

शहरातील प्रेमप्रज्ञा नगर येथील अपार्टमेंटमध्ये सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच घर खरेदी केले होते. अद्याप ते तिथे राहायलाही गेले नव्हते. याच घरात दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.

पोलिसांनी पंचनामा केला असून त्यांच्या खिशात कागदपत्रे सापडली आहेत. त्यावरून तपास करण्यात येत आहे. प्रल्हाद सावंत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

FACT CHECK : वैभव सूर्यवंशीला Mumbai Indians कडून ३० कोटींची ऑफर; ललित मोदीने सत्य समोर आणलं, नेमकं काय सुरूय?

CBSE च्या नव्या नियमाने विद्यार्थ्यांवर संकट? त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्ट संतापले, केंद्र सरकारला नोटीस!

'मराठी असून हिजाब का घातला?' अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पोस्ट Viral

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

SCROLL FOR NEXT