Chief Minister lied Always says Raj Thackeray
Chief Minister lied Always says Raj Thackeray 
मराठवाडा

मुख्यमंत्री सतत खोटे बोलतात : राज ठाकरे

सकाळवृत्तसेवा

जालना :  मला जे गुजरात दाखवले होते. तेव्हा मी त्याबद्दल बोललो होतो. आजही महाराष्ट्र क्रमांक एकला आहे. माणूस बदलला तर भूमिकाही बदलणार. आता माणूस बदलला म्हणून भूमिका बदलावी लागत आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री फक्त आकड्यांची घोषणा करतात. ते खोटे बोलत आहेत.

राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी जालना येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांनी मला गुजरात दाखवले होते. तेव्हा मी त्याबद्दल बोललो होतो. मात्र, असे असलेतरी आज महाराष्ट्र क्रमांक एकला आहे. आता माणूस बदलला म्हणून माझी भूमिका बदलली. मुख्यमंत्री फक्त आकडेवारीची घोषणा करून ते खोटे बोलत आहेत. 

दरम्यान, मनसे नेत्यांना वेगवेगळे विभाग देण्यात आले आहेत. त्यामुळे पक्षातील नेत्यांना सर्वच ठिकाणी उपस्थित होता येत नाही, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT