Pramod Solanke 
मराठवाडा

घरातील पाण्याच्या टाकीत बुडून चिमुकल्याचा अंत, तोल गेल्याने घडली दुर्दैवी घटना

कमलेश जाब्रस

माजलगाव (जि. बीड) : पाणी साठवण्यासाठी घरात ठेवलेल्या टाकीत बुडून उमेश मदन सोळंके या पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील गंगामसला येथे शुक्रवारी (ता.आठ) घडली आहे. तालुक्यातील गंगामसला येथील प्रमोद सुदामराव सोळंके यांच्या घरात सांडपाणी साठवण्यासाठी आणलेली  टाकी आहे.

पण टाकी फुटल्याने टाकीचा वरील भाग कापुन ठेवलेला आहे. शुक्रवारी त्यांचा मुलगा उमेश हा खेळत असतांना हातातील प्लेट या टाकीत पडल्याने काढण्यासाठी गेला आणि त्याचा या टाकीत तोल गेला. खाली डोके वर पाय झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. दरम्यान या घटनेने गंगामसला परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पोलीस संरक्षणात विद्यानंद बापट निवासस्थानी पोहोचले

CJPवर गंभीर आरोप करत बनवली नवी पार्टी, CJP-Dची घोषणा; दीपकेच्या घराबाहेर केलेलं आंदोलन

दुचाकीधारकांना दररोज कमाईची संधी, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली मोठी माहिती; ड्रायव्हिंग लायसनबाबतही नवा नियम

तब्बल ९२ किलोची होती जान्हवी किल्लेकर; प्रेग्नन्सीनंतर घटवले ४३ किलो पण कसे? म्हणाली, 'मी धावायला जायचे पण...

Yuzvendra Chahal ची जादूई डिलिव्हरी अन् बेन स्टोक्स थेट क्लिन-बोल्ड! फिरकीच्या जाळ्यात कसा अडकला, पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT