file photo 
मराठवाडा

हिंगोलीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसचे धरणे   

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात  दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ह शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने गुरुवारी ( ता. तीन) धरणे आंदोलन करण्यात आले.     

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या सुचनेनुसार व अखिल भारतीय काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी तथा खासदार राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीत आज काँग्रेसच्या वतीने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तसंच केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी कृषी कायद्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ शहराध्यक्ष बापुराव बांगर तालुकाध्यक्ष शामराव जगताप, शेख नेहाल , दत्ता बोंढारे, केशव नाईक नगरसेवक अनिल नेनवाणी माबुद बागवान,आरेफ लाला मुजीब कुरेशी,जि.प.सदस्य एस.पी.राठोड तसेच विलास गोरे,आबेदअली जहागीरदार सलीमभाई पठाण,नजीर पठाण, नामदेवराव बुद्रुक,  गजानन कवडे, अशोक चव्हाण, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जुबेर मामु,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष बंटी नागरे, दिपकसिंह गहिरवार, शासन कांबळे, विठ्ठल जाधव, राजदत्त देशमुख, अक्षय डाखोरे, संतोष साबळे, आशिष पुडंगे आदिंची उपस्थिती होती.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT