हिंगोली : वर्षभरापासून कोरोनाचे संकट सुरूच असताना अवघ्या मार्च महिन्यात सर्वाधिक ३० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर एकाच महिन्यात तब्बल नवीन २४५३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
मार्च २०२० पासून सर्वत्र कोरोना फेब्रुवारी विषाणूजन्य आजाराने वैमान घातल्यामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले.
जेव्हा पासून कोरोनाचे संकट सुरू झाले तेव्हापासून प्रत्येक दिवशी पॉझिटिव्ह रूग्ण आढळतच गेले. वर्षभराच्या कोरोनाच्या आलेखामध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक रूग्ण व मृत्यूची संख्या वाढली . त्यामुळे ही बाब प्रशासनासाठी चिंतेची सुरू ठरत आहे. एक ते ३१ मार्चची आकडेवारी संख्या पुढील प्रमाणे १ मार्चला नव्याने २४ रूग्ण आढळले तर२५ जणांना डिस्चार्ज दिला. २ मार्चला ५६ रूग्ण आढळले , १० जणांना डिस्चार्ज दिला. ३ मार्चला ३६ रूग्ण आढळले , २० जणांना डिस्चार्ज तर एकाचा मृत्यू , ४ मार्चला ४४ रूग्ण रूग्ण आढळले , ३३ डिस्चार्ज , ५ मार्चला ४६ रूग्ण आढळले २६ डिस्चार्ज व एकाचा मृत्यू , ६ मार्चला २७ रूग्ण आढळले , २४ डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू , ७ मार्चला ५५ रूग्ण आढळले , ४० डिस्चार्ज , ८ मार्चला ३४ रूग्ण आढळले , ३२ डिस्चार्ज , एकाचा मृत्यू , ९ मार्चला ४४ रूग्ण आढळले , १९ डिस्चार्ज , १० मार्चला ४३ रूग्ण आढळले , ३६ जणांना डिस्चार्ज, ११ मार्चला ७३ रूग्ण आढळले , ५२ डिस्चार्ज तर एकाचा मृत्यू , १२ मार्चला ४९ रूग्ण आढळले , २८ डिस्चार्ज , १३ मार्चला ६७ रूग्ण आढळले , २८ डिस्चार्ज , १४ मार्चला ४४ रूग्ण आढळले , ९५ डिस्चार्ज , १५ मार्चला ९१ रूग्ण आढळले , ९८ डिस्चार्ज व एकाचा मृत्यू , १६ मार्चला ७३ डिस्चार्ज रूग्ण आढळले, २५ डिस्चार्ज व एकाचा मृत्यू , १७ मार्चला ५४ रूग्ण आढळले , ७३ डिस्चार्ज व दोघांचा मृत्यू १८ मार्चला ८७ रुग्ण आढळले , ७० डिस्चार्ज व दोघांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - नांदेड आगाराची आठ दिवसात कोट्यावधींची नुकसान
१९ मार्चला ४८ रूग्ण आढळले , ६८ डिस्चार्ज व एकाचा मृत्यू , २० मार्चला ११९ रूग्ण आढळले , ७३ डिस्चार्ज व एकाचा मृत्यू , २१ मार्चला ७० रूग्ण आढळले, ५२ डिस्चार्ज , एकाचा मृत्यू , २२ मार्चला ९१ रूग्ण आढळले , ११४ डिस्चार्ज , २३ मार्चला १०९ रूग्ण आढळले , ९० डिस्चार्ज व एकाचा मृत्यू , २४ मार्चला १३९ रूग्ण आढळले , ८० डिस्चार्ज , एकाचा मृत्यू , २५ मार्चला ५६ रूग्ण आढळले , ९४ डिस्चार्ज व दोघांचा मृत्यू , २६ मार्चला १८६ रूग्ण आढळले , ६५ डिस्चार्ज , २७ मार्चला ११३ रूग्ण आढळले , ११५ डिस्चार्ज व दोघांचा मृत्यू , २८ मार्चला ८० रूग्ण आढळले , ९० डिस्चार्ज व एकाचा मृत्यू , २९ मार्चला ९७ रूण आढळले , ११९ डिस्चार्ज , ३० मार्चला २२४ रूग्ण आढळले , ९१ डिस्चार्ज व दोघांचा मृत्यू , ३१ मार्चला १७४ रूग्ण आढळले , १२८ डिस्चार्ज व सहा जणांचा मृत्यू झाला. ३१ दिवसात २४५३ रूग्ण आढळले व डिस्चार्ज १८४२ जणांना डिस्चार्ज दिला तर ३० जणांचा रुग्ण मृत्यू झाला आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.