विनायक मेटे 
मराठवाडा

मराठ्यांना वाऱ्यावर सोडू नका, विनायक मेटेंचा सरकारला इशारा

सकाळ डिजिटल टीम

या सरकारला लाथा मारल्याशिवाय जाग येणार नाही. अन्यथा ते जागे होणार नाही.

बीड : मराठ्यांना वाऱ्यावर सोडू नका, असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे (Shivsangram Sanghatna) प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी दिला. या प्रसंगी त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. बीड (Beed) येथे आज शनिवारी (ता.पाच) मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.मेटे बोलत होते. श्री.मेटे म्हणाले, की ही लढाई गरीब, श्रीमंतांची नाही. या सरकारला लाथा मारल्याशिवाय जाग येणार नाही. अन्यथा ते जागे होणार नाही. भविष्यातील मोर्चांवर बोलताना ते म्हणाले, प्रत्येक ठिकाणी मी आणि नरेंद्र पाटील (Narendra Modi) शंभर टक्के गेल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही, तोपर्यंत संघर्ष चालू राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. (Don't Ignore Maratha Community's Issues, Vinayak Mete Warned Government)

येत्या पाच जुलैपर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीतर पावसाळी अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा मेटेंनी सरकारला दिला. मराठा आमदारांनी (Maratha Community) सरकारकडून मागण्या मान्य करुन घ्यावे, अशी विनंती त्यांनी लोकप्रतिनिधींना केली. राज्यातील या सरकारला कोणत्याही समाजाशी देणे-घेणे नाही. सरकारला चले जाओ असे म्हणण्याची वेळ आणू नका उद्धवजी, असे आवाहन श्री.मेटेंनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT