CoronaVirus News Jalna
CoronaVirus News Jalna 
मराठवाडा

जालन्याला एकाएकी धक्का : पाच जण कोरोना पॉझिटीव्ह

महेश गायकवाड

जालना : जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या पाच जणांचा अहवाल शुक्रवारी (ता.एक) रात्री पॉसिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यात राज्य राखीव दलातील तीन जवानांचा समावेश असून एक जण शहरातील चौधरी नगरमधील तर दुसरा व्यक्ती परतूर तालुक्यातील असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरुवातीला बाधीत आढळून आलेल्या दोन्ही महिलाचे कोरोना अहवाल उपचारानंतर निगेटीव्ह प्राप्त झाले. त्यापैकी परतूर येथील महिलेला बुधवारी (ता.29) सुट्टी देण्यात आली. त्याच दिवशी सायंकाळी पारध( ता.भोकरदन) येथील एक 17 वर्षीय मुलगी कोरोना बाधित असल्याचा अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्राप्त झाला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडालेली असताना शुक्रवारी पुन्हा पाच जणांचे अहवाल पॉसिटिव्ह प्राप्त झाल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला धक्का बसला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात शिथिल करण्यात आलेल लॉकडाऊन पुन्हा कडक होण्याची शक्यता आहे. सदर बाधीत रूग्ण ज्यांच्या संपर्कात आले त्यांचा आरोग्य विभागाच्या पथकाकडून शोध घेऊन त्यांचे नमुने तपासण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT