Farmer-Suicide
Farmer-Suicide 
मराठवाडा

मराठवाड्यात चार शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. रविवारी पुन्हा चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्या आहेत. परभणी, उस्मानाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यातील या घटना आहेत.

तिडी पिंपळगाव (ता. सेलू) येथील चांगोजी काशिनाथ निर्वळ (वय 70) यांनी रविवारी दुपारी नापिकीला कंटाळून विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बॅंकेचे कर्ज होते. दुसऱ्या घटनेत एकुरगा (ता. उमरगा) येथे कर्ज व नापिकीला कंटाळून सोजरबाई नारायण शिंदे (वय 70) यांनी रविवारी सकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिसऱ्या घटनेत मौजे नंदगौळ (ता. परळी वैजनाथ) येथे बॅंक आणि सावकाराच्या कर्जाला कंटाळून पांडुरंग सिद्राम गित्ते (वय 60) यांनी शुक्रवारी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. नांदखेडा (ता. जाफराबाद) येथील ऋषिंद्र शेषराव सवडे (वय 36) यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT