file photo 
मराठवाडा

हट्टा पोलिसांनी दहा लाखाच्या कंटेनरसह १८ लाखाचा गुटखा पकडला

राजेश दारव्हेकर

हट्टा (जिल्हा हिंगोली) : वसमत तालुक्यातील हट्टा पोलिसांनी परभणी ते हिंगोली जाणाऱ्या रस्त्यावर दहा लाख रुपये किमंतीच्या कंटेनरसह १८ लाख रुपये किमंतीचा गुटखा पकडून दोघांच्या विरोधात शनिवारी (ता. 29) पहाटे पावने पाचच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी हिंगोली रस्त्यावर राहुल पाटील काँलेज समोर  पहाटेच्या सुमारास एम एच ०४ एचवाय  ७९३७ आयशर मध्ये ज्याची किमंत दहा लाख रुपये यात पांढऱ्या गोण्यात १५ लाख १४ हजार २४० रूपयाचा चार बँग गुटखा यात प्रिमियर राजनिवास सुगंधित पान मसाला असे लेबल लावलेले  गुटख्याचे सिलबंद ५२   पँकेट .

एकूण २८ लाख ७१ हजार १६८ हजाराचा ऐवज

तसेच लाल रंगाच्या तेरा  गोण्यात तसेच पांढऱ्या रंगाच्या चार बँग यात प्रिमियम एन पी जाफरानी जर्दा असे लेबल असलेले १० हजार ८१६ पँकेट ज्याची किमंत  तीन लाख ५६ हजार ९२८ असा  एकूण २८ लाख ७१ हजार १६८ हजाराचा ऐवज शासनाने प्रतिबंधीत केलेला माल घेऊन जात असताना गाडी चालक संजय मडावी व कैलास कादबाणे दोघे राहणार खडद ता. पुरंदर जि.पुणे व त्याचा मालक यांच्या विरोधात सहाय्यक पोलीस निरिक्षक गजानन मोरे यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : 'भारतासाठी ही स्थिती चिंताजनक, युद्ध थांबले नाही तर देशावर त्याचे गंभीर परिणाम होणार'; PM नरेंद्र मोदी यांचा इशारा

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; युद्धस्थिती शमल्याचा परिणाम

Latest Marathi News Live Update : रुपाली पाटील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Dhurandhar Movie Controversy: बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ आता कायद्याच्या रडारवर; बंदी घालण्याची मागणी

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

SCROLL FOR NEXT