latur sakal
मराठवाडा

10th,12th Board Exam : दहावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन ; लातूर विभागीय मंडळाकडून बारा समुपदेशकांच्याही नियुक्त्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसाठी हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यांसाठी बारा समुपदेशकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसाठी हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यांसाठी बारा समुपदेशकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

विभागीय मंडळातर्फे बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान तर दहावीची परीक्षा एक मार्च ते २६ ६ मार्चदरम्यान होत आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अडचणी येवू नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. यातून मंडळाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सुरु केली आहे.

यात दहावीसाठी ०२३८२-२५१६३३ तर बारावीसाठी ०२३८२-२५१७३३ हा क्रमाक आहे. बारावीकरीता एन. एन. डुकरे (८३७९०७२५६५), एम. यु. डाळिंबे (९४२३७७७७८९), एस. जी. आरसुलवाड (७७६७८२५४९५) तर दहावीसाठी ए. पी. चवरे (९४२१७६५६८३), एस. एल. राठोड (८८३०२९८१५८), ए. एल. सूर्यवंशी (७६२०१६६३५४) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे आहेत समुपदेशक

लातूर जिल्ह्यासाठी जे. एम. वारद (९८५०६९५३०३), एम. ए. दानाई (९४२२०१५१५२), ए. एम. जाधव (९४२१३७९९११), एम. एम. वांगस्कर (९४२०८७२८८४), डी. डी. जाधव (९९२३६७७०७८), नांदेड जिल्ह्यासाठी बी. एम. कच्छवे (९३७१२६१५००), बी. एम. कारखेडे (९८६०९१२८९८), पी. जी. सोळंके (९८६०२८६८५७), बी. एच. पाटील (९७६७७२२०७१), तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी व्ही. के. कदम (९४२३७२१७५६), श्रीमती एस. जे. चंदनशिवे (९५१८३०४४५५६), एस. एम. पांचाळ (९४२१३५९८४०) यांची समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दहावी व बारावी परीक्षेच्या अनुषंगाने विभागीय मंडळातर्फे हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी, पालक तसेच शाळा प्रमुखांना येणाऱ्या अडचणी या हेल्पलाइनच्या माध्यमातून सोडवल्या जातील. विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी समुपदेशकांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

- सुधाकर तेलंग, अध्यक्ष, विभागीय मंडळ, लातूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT