Pradnya Rajeev Satav esakal
मराठवाडा

Hingoli : चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री होतील ; आमदार प्रज्ञा सातव

महाविकास आघाडी सरकारमध्ये जागा वाटपासंदर्भात प्राथमिक बोलणी झाली असून,

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : अशोक चव्हाण हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केला.लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून काँग्रेसकडून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आढावा बैठकी सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये जागा वाटपासंदर्भात प्राथमिक बोलणी झाली असून,

काँग्रेसने हिंगोली मतदारसंघावरही दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मराठवाड्यातील नेत्यांनी गुरुवारी येथे आढावा बैठक घेतली. आमदार सातव या देखील बैठकीला उपस्थितीत होत्या. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अशोक चव्हाण यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला. यावर त्या ठामही होत्या. अशोक चव्हाण हे या आधी राज्याचे मुख्यमंत्री होते.

मराठवाड्यातील व्यक्तीने या राज्याचे नेतृत्व करावे, अशी माझी, प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांची, जनतेची देखील इच्छा आहे. शंभर टक्के नव्हे तर दोनशे टक्के चव्हाण हे मुख्यमंत्री होतील. राज्यात विधानसभेच्या सर्वाधिक जागाही काँग्रेसच जिंकेल, असा दावादेखील त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT