Crime News  sakal
मराठवाडा

Latur Crime | उदगीरामध्ये मोठी घरफोडी, तेरा लाख रुपयांची चोरी

उदगीरामध्ये मोठी घरफोडी

सचिन शिवशेट्टे

उदगीर (जि.लातूर) : शहराच्या लगत असलेल्या सोमनाथपूर येथील अंबिका कॉलनीत चोरट्यांनी घरफोडी करून तेरा लाख पन्नास हजार रुपयांची दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. अज्ञात चोरट्याविरोधात उदगीर (Udgir) ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (House Breaking Incident At Mid Night In Udgir Of Latur)

फिर्यादी आशिष प्रकाश वारद कुटुंबासह घरात झोपले असताना सोमवारी (ता.सहा) मध्यरात्री अज्ञात आरोपीने घराचे स्लायडींगचे लोखंडी गेटचे कुलुप कोंडा तोडुन घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादीच्या भावाच्या बेडरुममधील लोखंडी कपाटातील सोन्याच्या दागीन्याचा एकुण तेरा लाख पन्नास हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेला असल्याची फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक डेनियल बेन, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करीत आहेत. (Latur Crime)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT