latur crime news 
मराठवाडा

उजनीत किरकोळ कारणावरून हॉटेल व्यावसायिकामध्ये हाणामारी; एक गंभीर

केतन ढवण

उजनी (जि. लातूर) : येथील दोन हॉटेल व्यावसायिकामध्ये रविवारी मध्यरात्री किरकोळ कारणांवरून भांडण झाले त्याचे रुपांतर हाणामारीत होऊन त्यामध्ये एकजण डोक्याला मार लागल्याने  गंभीर जखमी झाला आहे.

उजनी (ता. औसा) येथे औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर चंद्रकांत नाशिक ढवन व विकास गोकुळ वळके यांची हॉटेल आहेत. या दोन हॉटेल मालकांमध्ये रविवारी मध्यरात्री किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्या भांडणामुळे मध्यरात्री उशिरा दोघांमध्ये हाणामारी झाली. यात चंद्रकांत ढवण यांच्या वडिलांच्या डोक्याला मार लागल्याने ते बेशुद्ध पडले. त्या अवस्थेत त्यांना लातूर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या हाणामारीत ढवण आणि त्यांच्या भावाला ही दुखापत झाली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील चार जणांविरुद्ध भादा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश मुळीक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचे 'मिशन डॅमेज कंट्रोल'; फोडाफोडीनंतर अनिल देसाईंनी फुंकले रणशिंग!

Phulambri Housing Scheme : आधार पडताळणी अडकल्याने १११ लाभार्थ्यांचे घरकुल रखडले; निवाऱ्याची चिंता कायम!

Viral: जिथे माणसांपेक्षा मांजरींचं होतं राज्य, तिथं ३० वर्षांनी बाळाचा जन्म, शांत गावात आनंदाची चाहूल

Video: दोन सेकंदांमध्ये 700 चा स्पीड! चीनने जमिनीवरील वेगाचा विक्रम मोडला; ट्रेनचा वेग तर बघा...

तरुणीचा प्रश्न अन् मुलांची भन्नाट उत्तरं; Viral Video एकदा बघाच, तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाही...

SCROLL FOR NEXT