latur sakal
मराठवाडा

Lingayat Reservation : लिंगायत आरक्षणासाठी उदगीरमध्ये १२ ला मोर्चा ; सोलापूर, मुंबईतही आंदोलनाचे नियोजन

लिंगायत व हिंदू लिंगायत यांना वाणी नावाला लागू असलेले आरक्षण मिळण्यासाठी लिंगायत महासंघातर्फे १२ फेब्रुवारीला उदगीर येथे, २८ फेब्रुवारीला सोलापूर तर पाच मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत काला - पाटील यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : लिंगायत व हिंदू लिंगायत यांना वाणी नावाला लागू असलेले आरक्षण मिळण्यासाठी लिंगायत महासंघातर्फे १२ फेब्रुवारीला उदगीर येथे, २८ फेब्रुवारीला सोलापूर तर पाच मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत काला - पाटील यांनी दिली.

वीरशैव लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. लाखोंच्या संख्येने कागदपत्रांवर लिंगायत, हिंदू लिंगायत असलेल्या समाजबांधवांना वाणी नावाला लागू असलेले आरक्षण मिळावे, मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्‍वरांच्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे,

महात्मा बसवेश्‍वर आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज सरसकट लिंगायतांना मिळावे, त्याच्यासाठी शासनाने मोठी तरतूद करावी, महाराष्ट्रभरातील लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुकापातळीवर वसतिगृह सुरू करावे, या व अन्य मागण्यांसाठी लिंगायत महासंघातर्फे हे मोर्चे काढले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT