Dhananjay Munde Vs Pankaja Munde esakal
मराठवाडा

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मोठा धक्का! अंबाजोगाई बाजार समितीत महाविकास आघाडीचा विजय

एकूण 18 जागांपैकी तब्बल 15 जागांवर मविआचा विजय

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून, काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट होतं आहेत. तर बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे. आंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीमध्ये मुंडे बहिण भावाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

या निवडणुकीच्या प्रचारावेळी मुंडे बहिण भावांनी एकोंमकांवर गंभीर आरोप केले होते. त्याच आंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आहे.

आंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकूण १८ जागांपैकी तब्बल १५ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर तीन जागांवर भाजपचा विजय झाला आहे. ही निवडणूक मविआच्या पॅनलने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral News LIVE Updates : अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत जनसागर उसळला, मुख्यमंत्री लोकभवनात दाखल

Colombia Plane Crash : आणखी एक भीषण दुर्घटना ! धावपट्टीवर उतरण्याआधीच विमान कोसळले, दोन खासदारांसह १५ जणांचा मृत्यू

Ajit Pawar Plane Crash : दोन्ही वैमानिकांना प्रदीर्घ अनुभव; दोघांचाही मृत्यू

Ajit Pawar: कर्तृत्ववान भाच्यासाठी रडला मामाचा वाडा

Ajit Pawar : अजितदादांची सावलीसारखी सोबत; अपघातात विश्‍वासू अंगरक्षकाचेही निधन

SCROLL FOR NEXT