maratha community at antarwali sarati manoj jarange protest health update Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : अंतरवाली सराटी येथे मोठा जनसमुदाय उपस्थित, सहाव्या दिवशी जरांगे उपोषणावर ठाम , तब्येत खालावली

अंतरवाली सरटी येथे कायद्याची अंमलबजावणी करावी ,गुन्हे वापस घ्या आदी मागणी साठी शनिवार ता.10 पासून मनोज जरांगे हे आमरण उपोषण करत आहे

दिलीप दखने

वडीगोद्री : अंतरवाली सरटी येथे कायद्याची अंमलबजावणी करावी ,गुन्हे वापस घ्या आदी मागणी साठी शनिवार ता.10 पासून मनोज जरांगे हे आमरण उपोषण करत आहे जरांगे यांचा आज गुरुवार ता.15 रोजी सहावा दिवस असुन त्यांनी अन्न, पाणी,व वैघकिय उपचार घेण्यासाठी आजही नकार दिला आहे त्याची तब्येत खालावली असल्याने सरकारचे टेन्शन वाढले आहे.

त्यांना उठता, बसता येत नाही , पोटात दुखत आहे, काल नाकातुन रक्तस्त्राव झाला होता तरही ते उपोषणावर ठाम आहेत. उपोषणाच्या 6 व्या दिवशी अंतरवाली सराटी येथे मोठा जनसमुदाय उपस्थित होता, या ठिकाणी नारायण गडाचे मंहत शिवाजी महाराज , बंकट स्वामी संस्थान नेकनूर येथील मंहत आदी हे दुपारी अंतरवाली सरटी येथे आले आसता त्यांनी व उपस्थित महीला ,नागरीक यांनी जरांगे यांना पाणी घेण्यासाठी आग्रह केला

त्यांचा मान राखत जरांगे यांनी पाणी घेतले , अंतरवाली सरटी येथे महीला आक्रमक झाल्या आसुन सरकारला मुंबईला जाऊन साडी चोळी देण्यात येईल असे महिलांनी सांगितले, शासनाने त्वरित अधिवेशन बोलावुन कायदा पास करावा ,मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे याची काळजी घ्यावी अशी जोरदार मागणी या ठिकाणी उपस्थित नागरिक, महिला करत आहे. या ठिकाणी दुपारी अडिच वाजेपर्यंत शासनाचे प्रतिनिधी, शिष्टमंडळ प्रतिनिधी आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साप्ताहिक राशिभविष्य : २८ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६

New Marathi Book Releases 2025 : साहित्याची नवी मेजवानी; कुस्तीच्या लाल मातीपासून ते करिअरच्या यशोगाथेपर्यंत, वाचा ५ खास पुस्तके!

Marathi Literature Fiction : "निसर्ग काही भव्य रचण्यात वा मोडण्यात मग्न आहे..." मानवी अस्तित्वाचा वेध घेणारा एक अस्वस्थ संवाद

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

SCROLL FOR NEXT