Marathwada Corona Updates 
मराठवाडा

Corona Updates : मराठवाड्यात कोरोनाची चारशे जणांना बाधा

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद जिल्ह्यात ९० कोरोनाबाधितांची भर पडली. यात शहरातील १९, ग्रामीण भागातील ७१ जण आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात Marathwada बुधवारी (ता.३०) दिवसभरात ४०७ जणांचा कोरोनाची Corona लागण झाली. जिल्हानिहाय आढळलेली रुग्णसंख्या अशी; बीड Beed १७३, औरंगाबाद Aurangabad ९०, उस्मानाबाद Osmanabad ६६, लातूर Latur ३५, परभणी Parbhani १९, जालना Jalna १४, नांदेड Nanded ९, हिंगोली Hingoli १. उपचारादरम्यान आणखी पंधरा जणांचा मृत्यू झाला. त्यात जालन्यातील सहा, बीड पाच, नांदेड दोन, औरंगाबाद-परभणीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.marathwada reported new 400 covid cases reported

औरंगाबादेत ९० बाधित

औरंगाबाद जिल्ह्यात ९० कोरोनाबाधितांची भर पडली. यात शहरातील १९, ग्रामीण भागातील ७१ जण आहेत. रुग्णांची संख्या एक लाख ४६ हजार २०८ वर पोचली. बरे झालेल्या आणखी ११० रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील २५, ग्रामीण भागातील ८५ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एक लाख ४२ हजार १३२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ६५० जणांवर उपचार सुरू आहेत. आडगाव (ता. कन्नड) येथील महिलेचा (वय ४०) घाटी रुग्णलयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ३ हजार ४२६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT