suicide sakal
मराठवाडा

आईच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने विवाहित मुलीने केली आत्महत्या

आईच्या निधनाच्या दुःख तिला अनावर झाले. आणि तिने...

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली : दोनच दिवसांपूर्वी तिचे लग्न झाले होते. मात्र आईच्या निधनाच्या दुःख तिला अनावर झाले. आणि तिने स्वतःला संपवले. एका चित्रपटाची पटकथा शोभेल अशी धक्कादायक घटना मराठवाड्यातील हिंगोलीत (Hingoli Crime) घडली आहे. लग्न झाले आणि दोनच दिवसांतच तिच्या आईचे निधन झाले. या दुःखातून २२ वर्षांच्या विवाहितेने गळफास घेतला. तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.२४) घडली. शीतल विठ्ठल होळकर ( वय २२, रा.बोरी शिकारी, ता. हिंगोली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.(Married Woman Hanged Herself Due To Mother Death In Hingoli)

शीतलच्या लग्नाला दोन दिवस झाले होते. यातच तिच्या आईचे निधन झाले. हे दुःख अनावर झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT