accident
accident 
मराठवाडा

ट्रक- पोलिसाच्या गाडीला आपघात, एक ठार, तीन जखमी 

दिलीप दखने

वडीगोद्री - औरंगाबाद (ता. अंबड जि. जालना) रोडवरील दुनगाव पाटी जवळ सोमवारी (ता. 8) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलिसाच्या गाडीचा व ट्रकचा आपघात झाला. यात जळगाव येथील  एक पोलिस कर्मचारी ठार झाला 

जळगाव येथील पोलिस तपास करण्यासाठी सोलापूर येथे गेले होते. रात्री एक वाजता वडीगोद्री मार्ग औरंगाबादकडे येत आसताना दुनगाव जवळ ट्रक (क्र. आर. जे. 19 जी  आय  8776) व पोलिसाची इनव्हा गाडी (क्र एमएच  45 ए 9909) या वाहनाचा अपघात होऊन या पोलिस कर्मचारी राजेंद्र हिरामण पाटील (वय 50 रा सावरखेडा ता. जि.जळगाव) हे ठार झाले.  तर तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. जखमींवर पाचोड येथे व नंतर औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

गोंदी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अनिल परजने, हनुमंत वारे, कर्मचारी के. एस. दासर, वाय. जी. दाभाडे, जी. डी. गुजर यांनी घटनास्थळी येऊन जखमींना रूग्णालयात दाखल केले. अपघात ग्रस्त पोलिसांच्या गाडी मध्ये दोन पोलीस एक महिला पोलीस व दोन आरोपी असल्याचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी सांगीतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT