Parbhani Rain news  esakal
मराठवाडा

Parbhani : जिंतूर शहरात मुसळधार पाऊस

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मेघगर्जना

सकाळ वृत्तसेवा

जिंतूर : एक दिवसाच्या विश्रांतिनंतर मंगळवारी दुपारी साडेतीननंतर शहर व परिसरात मेघगर्जनेसह ४५ मिनिटे जोराचा पाऊस झाला. त्यानंतरही काहीवेळ रिमझिम सुरूच होती.पाच सप्टेंबरपासून तालुक्यातील आठही मंडळात रोज पाऊस जोरदार पाऊस पडत आहे.

सोमवारी एक दिवस पावसाने विश्रांती घेतली. तोच मंगळवारी पुन्हा पाऊस झाला. शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहून गेले. अचानक आलेल्या पावसामुळे काहीवेळ शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. भाजीपाला विक्रेते, पथारीवाले यांची चांगलीच तारांबळ उडाली.

ग्रामीण भागात ओढ्या-नाल्यांना पूर आला होता. शेतीच्या कामांना व्यत्यय आला. शहरात नगरपरिषदेची पाणीवितरण व्यवस्थेचे वेळापत्रक कोलमडले असल्याने नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अनेकांनी सांडपाण्यासाठी पावसाच्या पाण्याचा उपयोग घेत पाणी साठवून ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT