crime Sakal
मराठवाडा

पोलीस असल्याची बतावणी करून अंगठी पळवली

दुचाकीवरून शेतात जाणा-या शेतकर्‍याला पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्या बोटातील एक सोन्याची अंगठी चार भामटय़ांनी पळविल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

विलास शिंदे

दुचाकीवरून शेतात जाणा-या शेतकर्‍याला पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्या बोटातील एक सोन्याची अंगठी चार भामटय़ांनी पळविल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

सेलू - दुचाकीवरून शेतात जाणा-या शेतकर्‍याला पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्या बोटातील एक सोन्याची अंगठी  चार भामटय़ांनी पळविल्याची घटना शनिवारी (ता. ०४) रोजी सकाळी साडे नऊ वाजता घडली.

सेलू येथील श्रीकिशन गोपूलाल कर्वा हे नेहम प्रमाणे तालुक्यातील सिध्दनाथ बोरगाव येथील आपल्या शेतात दुचाकीवरून जात होते. सेलू ते रवळगाव दरम्यान रस्त्यावर चार जणांनी त्यांची दुचाकी अडवून आम्ही पोलीस आहोत. गाडी बाजूला घे तु गांजा घेऊन जात आहेस का? तुझी झडती घ्याची आहे. अशी बतावणी करून श्री. कर्वा यांच्या हातातील सोन्याची ०६ ग्राम वजनाची जवळपास ३० हजार रूपये किंमतीची अंगठी काढून घेतली. चारही भामटे पाथरीच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी सेलू पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी उशीरापर्यंत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis Reaction on Jarange Hunger Strike: मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले..

सरोगसी करण्यासाठी किती खर्च येतो? सनी लिओनी म्हणाली- आम्ही त्या मुलीला इतके पैसे दिलेले की तिने...

Cyber Crime: गणेशोत्सवात सायबर भामट्यांचे जाळे! घरपोच प्रसाद, व्हीआयपी दर्शनाचे प्रलोभन

Latest Maharashtra News Updates : बोरिवली पश्चिमेतील दत्तानी टॉवरमधील फ्लॅटला लागली भीषण आग

Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंना एकच दिवस परवानगी मिळालीय, सरकार काय करणार? एकनाथ शिंदे म्हणाले, ''आम्ही....''

SCROLL FOR NEXT