bribe crime sakal
मराठवाडा

दीड हजारांची लाच पडली महागात, बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यकास अटक

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ सहाय्यकास दीड हजारांची लाच घेताना अटक

अब्बास सय्यद

भूम (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या भूम (Bhoom) येथील कनिष्ठ सहायक राजश्री उत्तमराव शिंदे यांना दीड हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराचे वडील हे मैल कामगार म्हणून २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर २०२१ मध्ये त्यांची सुधारित वेतननिश्चिती बाबत आदेश काढण्यात आले होते. (Public Deparment's Junior Assistant Arrested For Bribe In Bhoom In Osmanabad)

सदर फरक रक्कम बिलाच्या ९१ हजार २५७ च्या चेकवर सही घेऊन देण्यासाठी आरोपीने तक्रारदार यांच्याकडे दीड हजार रुपयांच्या लाचेची पंचांसमक्ष मागणी करून पंचासमक्ष स्वीकारली. पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या पथकाने ही कारवाई केली. (Osmanabad)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT