Jalna Murder sakal
मराठवाडा

खून का बदला खून: हत्या करणाऱ्या कुख्यात आरोपीला उड्डाण पुलाखाली ठेचले

Murder: जामावाने त्याच्या डोक्यावर, गळ्यात धारधार शस्त्राने भोसकून आणि फिरशीने वार करून खूना आहेत.

उमेश वाघमारे

Jalna Latest Marathi : शहरातील मियासाब दर्गा येथे खून करणाऱ्या आरोपीची बुधवारी (ता.१०) दुपारी खून करून खूना का बदला खूनाने घेतल्याने शहर हदरले आहे. पोलिस रेकाॅर्डवरील मयत हा खुदरू नावाने कुख्यात होता.

शहरातील मियासाब दर्गा परिसरात सोमवारी (ता.आठ) शेख समीर शेख जमील या तरूणाचा एका माथेफिरूने चाकूने वार करून खून केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांना तो मिळत नव्हता. बुधवारी पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले.

मात्र, या लोकशनची माहिती शेख समीर याच्या काही नातेवाईकांसह मियासाब दर्गा परिसरातील नागरिकांना मिळाली. पोलिसाने  कुख्यात खुसरूला अटक करण्यापूर्वीच चार ते पाच जणांनी मंठा बायपास वरील रेल्वे उड्डाण पुलाखाली त्याला गाठुन भर दिवसा ठेचून मारत खून का बदला खूनाने घेतला आहे.  या जामावाने त्याच्या डोक्यावर, गळ्यात धारधार शस्त्राने भोसकून आणि  फिरशीने वार करून खूना आहेत.

दरम्यान घटनाची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक आयुष्य नोपाणी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, कदीम जालना, तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस घटनास्थळी येईपर्यंत मारेकरे फरार झाले.

अनेकांच्या मोबाईलमध्ये खून झाला कैद

हा खून होत असताना अनेकांनी या घटनेची चित्रकरण मोबाईलमध्ये केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या चित्रकरणाचा आधार घेऊन मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahada Bribery Case: वनपाल संजय पवार यांना न्यायालयीन कोठडी; सव्वादोन महिन्यांनंतर ‘एसीबी’ची दुसरी कारवाई

प्रभासला नेमकं झालंय तरी काय? ऑर्थोपेडिक सर्जनच्या पोस्टने वेधलं फॅन्सचं लक्ष, फॅन्स म्हणाले- ‘अन्ना, तुम्ही ठीक आहात ना?’ POST VIRAL

Lanja Flyover Traffic Update : गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा! लांजा उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू; पाहा पूर्ण पूल कधी होणार खुला?

Marathi News Live Updates : पॅलेट गन प्रकरणावरून राहुल गांधी पोहोचले पोलीस ठाण्यात; FIR नोंदवण्याच्या मागणीसाठी ठिय्या

Rahul Gandhi : राहुल गांधी 'पॅलेट गन' पीडित साहिलला सोबत घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचले; एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT