sugarcane 
मराठवाडा

चार एकरावरील ऊस जळून खाक, पाच लाखांचं नुकसान

शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर) : मंगरुळ शिवारीत एका शेतकऱ्यांचा अज्ञात व्यक्तीने ऊस पेटून दिल्याने शेतकऱ्यांचे पाच लाख रुपायचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी (ता.२९) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगरुळ ता.जळकोट येथील शेतकरी शेख मोहम्मद जाकीर यांच्या गट क्रमांक २८० मध्ये चार एकर ऊसाची लागवड करण्यात आली होती. शेतकरी हे दुपारी दिडच्या सुमारास शेताकडे गेले असता शेतातील उभा चार एकर वरील ऊस जळून खाक झाला होता.

आठ दिवसांत सदरील शेतकरी ऊस कारखान्याकडे देणार होता. पंरतू अज्ञात इसमाने ऊस पेटवून दिल्याने शेतकऱ्यांचे पाच लाख रुपायचे नुकसान झाले आहे. सदरील शेतकरी यांनी आपल्या शेतात विद्युत पुरवठा नसल्यामुळे ऊस शार्टसर्किटमुळे जळाला नसल्याचे सांगितले. सदर घटना ही अज्ञात इसमाने केल्याचा आरोप केला आहे. याबाबत अर्ज करुन तहसीलदार यांना कळविल्याचे त्यांनी सांगितले.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT