Crime
Crime Sakal
मराठवाडा

मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

पंजाब नवघरे

वसमत येथील एका १९ वर्षीय मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी करणाऱ्या हैद्राबाद येथील एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वसमत - वसमत येथील एका १९ वर्षीय मुलीचे (Girl) अश्लील व्हिडिओ (pornographic videos) काढून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी (Money Demand) करणाऱ्या हैद्राबाद येथील एकावर पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

हैद्राबाद येथील मोहमद अफरोज खान जिलानी खान याने वसमत येथील एका १९ वर्षीय मुलीसोबत सुरवातीला व्हाट्सएपच्या माध्यमातून मैत्री निर्माण केली. त्यानंतर मुलीस लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी व्हिडिओ कॉल करून प्रायव्हेट पार्ट दाखवण्यास सांगितले. तसेच याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवली.

आता हे व्हिडिओ नातेवाईकांना व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी केली आहे. याप्रकरणी मुलीने वसमत शहर पोलीस ठाणे गाठत मोहमद अफरोज खान जिलानी खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वसमत शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक गजानन बोराटे, पोलीस उपनिरीक्षक शेटे मॅडम, जमादार भगीरथ सवंडकर तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT