Accident esakal
मराठवाडा

Hingoli : हिंगोलीत ट्रक-लक्झरीचा भीषण अपघात,तिघांचा मृत्यू

लक्झरी आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात अनेक जण ट्रक खाली दबल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली : हिंगोली ते नांदेड रोडवरील पार्डी मोड या ठिकाणी ट्रक आणि लक्झरीचा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी आहेत. ही घटना (Hingoli) बुधवारी (ता.२९) घडली आहे. पोलिस प्रशासनासह आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. लक्झरी आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात अनेक जण ट्रक खाली दबल्याची माहिती समोर येत आहे.(Three People Died In Truck-Bus Accident In Hingoli)

क्रेन आणि जेसीबी यंत्राच्या मदतीने ट्रकला हलविण्याचे काम सुरू आहे. गंभीर जखमींना दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT