Rape Crime news Sakal
मराठवाडा

Beed| अल्पवयीन मुलीवर दोन मित्रांनी केला बलात्कार, धारुरात घटनेमुळे खळबळ

फोटो काढण्याच्या बहाण्याने बोलवून केला अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

किल्लेधारूर (जि.बीड) : शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचार केलेल्या दोन्ही मुलांवर आज बुधवारी (ता.१६) सकाळी गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील पेठ भागातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Crime Against Girl) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या झालेल्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. येथील मधुर बाळासाहेब फरतडे व सहदेव चाळक या दोघांनी मुलीला फोटो काढण्याच्या बहाण्याने फोटो स्टुडिओत बोलावून फोटो काढले. फोटो त्याच दिवशी न देता दुसऱ्या दिवशी देतो सांगून मुलीला दुसऱ्या दिवशी बोलवून घेऊन तिचे इच्छे विरुद्ध शारीरिक संबंध केले. (Two Friends Misbehave With Minor Girl In Killedharur In Beed District)

सदरील गोष्ट कोणास सांगितल्यास तुझ्या भावाला जीवे मारेल अशी धमकी दिली. अल्पवयीन पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून मधुर फरताडे व सहदेव चाळक या दोघांविरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हा (Beed) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस.आटोळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT