Mumbai sakal
मुंबई

मुंबईत कोरोनाचे आज 228 नवे रुग्ण: तर 3 रुग्णांचा मृत्यू

पर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत नवीन रुग्णांपेक्षा दुपट बरे झाले. आज 228 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,56,442 वर पोहोचली आहे. तर 474 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,34,212 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.आज सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 3439 पर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. 

आज 3 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,254 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.04 टक्के झाला आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1596 दिवस झाला.आज दिवसभरात 29,093 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,15,14,445 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT